राज्याचे बहुजन कल्याण व भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरात शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली, या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या. बैठकीनंतर पत्रकारांनी माहिती घेतली असता सोलापूरातील एसबीसी प्रवर्गासाठी महत्वाचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली पहा त्या काय म्हणाल्या…… हा व्हिडीओ



















