Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वाहन चालकांनो इकडे लक्ष द्या…आरटीओ कार्यालयाचे सोलापूरकरांना महत्वाचे आवाहन ;

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर, दि.03 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नविन मालिका चालु होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर  त्याचा ताण पडतो व बऱ्याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो.नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क तीनपट भरुन हवे असतील त्यांनी  दि. 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयाच्या नविन नोंदणी विभागात डीडी  केवळ क्र. 16 अन्वये जारी झालेले डीडी , पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. सदर डीडी फक्त DY RTO SOLAPUR यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल्ड बँकेचा असावा. याव्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 5अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.


एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा एकच डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार  दर्शविलेल्या दिवशी दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सीलबंद लिफाफयात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये 300/- पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त DY RTO SOLAPUR यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा असावा. याव्यतिरिक्त इतर नावचे डीडी बाद ठरवले जातील. डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा. दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 5.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर मुख्यालय यांच्या उपस्थितीत पात्र सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.


एकदा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्य होईल व फी सरकारजमा होईल, कोणतीही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिसिथतीत परता करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.


नविन दुचाकी मालिकेचे वेळापत्रक MH13DV


8 नोव्हेबंर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 तिप्प्ट शुल्कचे अर्ज व दुचाकी वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे. वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 4.00. 9 नोव्हेबंर 2021 सायंकाळी 5.00 वाजता यादी जाहीर. 10 नोव्हेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारणे रुपये 300/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे 10 नोव्हेंबर 2021 तिप्पट शुल्काच्या अर्जासाठी व दुचाकी वाहनांसाठी आलेल्या एकापेक्ष अधिक अर्जांचा लिलाव सायंकाळी 5.00 वाजता घेण्यात येईल.

SendShareTweetSend
Previous Post

‘आरटीओ’ कार्यालयाला कधी येणार ‘घरपण’ ; धूळ आणि अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले कार्यालय

Next Post

ब्रेकींग : दगडखाण मालकाची ‘दादागिरी’ ; तलावाचा सांडवा फोडून, चर मारून उघडपणे पाण्याची चोरी ; झेडपी प्रशासन कारवाईची ‘डेरिंग’ करणार का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : दगडखाण मालकाची 'दादागिरी' ; तलावाचा सांडवा फोडून, चर मारून उघडपणे पाण्याची चोरी ; झेडपी प्रशासन कारवाईची 'डेरिंग' करणार का?

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971537
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group