सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर कोरोना लॉकडाउनच्या काळात एवढे लोक एकत्र दिसले हे सर्व लोक तिरुपती बालाजीला जाण्यासाठी होते, त्यांनी यापूर्वी बुकिंग केलेल आहे स्पेशल ट्रेन तिरुपती साठी सोलापूर हुन सुटणार होती रेल्वे स्टेशनच्या प्रशासनाशी याप्रकरणी संपर्क साधला असता या सर्वांचे कोरुना टेस्टिंग झालेली आहे अशांनाच ट्रेनमध्ये पाठवले जाणार असल्याचं समजलं दरम्यान पहा हा व्हिडिओ

















