Thursday, February 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी पाडणार ‘एमआयएम’ला खिंडार ; पैलवान म्हणतात, ये तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरातील एमआयएम पक्षाला जोरदार धक्का देणार असून mim ला मोठे खिंडार  पडणार असल्याचे बोलले जाते, 

एमआयएमचे नगरसेवक मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असणारे नेते तोफिक शेख हे मागील अनेक महिन्यांपासून एमआयएम पासून दूर आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क वाढवला आहे. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,पालकमंत्री दत्तामामा भरणे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे माजी महापौर महेश कोठे, काका साठे, दिलीप कोल्हे, संतोष पवार यांच्याशी कायम संपर्क ठेवला आहे . 

तौफिक शेख यांना मानणारा मुस्लिम समाजात मोठा वर्ग असून एमआयएमच्या दहा नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक हे पैलवान सोबत आहेत. राजकीय वर्तुळात तसेच मुस्लिम समाजात अनेक दिवसांपासून पैलवान हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी प्रवेश करतात? याकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शनिवारी दौरा निश्चित झाला असून त्या दौर्‍यात अजित बनसोडे,इरफान शेख, लकी गायकवाड, इकबाल वस्ताद, युन्नुस शेख, अदनान तौफिक शेख, पीर अहमद शेख, उमेर नाईकवाडी, अजमल शेख, नजीब शेख,अरफाज शेख, ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. नगरसेवकांनी आताच प्रवेश केला तर परत पक्ष बदल कायद्यामुळे अडचण होईल म्हणून पुढील काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच तौफिक शेख यांनी ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशी आपली प्रतिक्रिया दिली. 

स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी माजी महापौर महेश कोठे व  तोफिक शेख यांच्यासह जवळ-जवळ वीस ते पंचवीस नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जोरदार अशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष करून मुस्लिम समाजाकडे यंदा लक्ष केंद्रित केले असून मुस्लिम समाजातील तौफिक शेख यांच्यासारखा नेता येणार असल्याने एमआयएम आणि काँग्रेस पक्षाला शह देण्याचा प्रयत्न एनसीपीचा दिसून येतोय.

SendShareTweetSend
Previous Post

प्रकाश वालेंचा ‘अजबगजब’ दावा ; काँग्रेस कार्यकर्ते वगळता कोरोनामध्ये इतर कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही

Next Post

ब्रेकींग ! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश, आषाढीवारीत 8 दिवस अशी राहणार पंढरपूरची परिस्थिती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश, आषाढीवारीत 8 दिवस अशी राहणार पंढरपूरची परिस्थिती

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970766
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group