सोलापूर ! मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील महामंडळ याचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे सोलापुरात चार जुलै रोजी पहिला आरक्षण मोर्चा काढणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळल्याने आता निर्णय केंद्र सरकार घेणार आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारची भूमिका काय याबाबत त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गायकवाड आयोग बरखास्त केला गेल्याने राज्य सरकारला नवीन मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल असे त्यांनी सांगितले, दरम्यान याच वेळी काही पत्रकारांनी आंबेडकरी नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका विचारल्या असता नरेंद्र पाटील यांनी काय दिले उत्तर पहा हा व्हिडिओ


















