Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘रणजितसिंहां’च्या अनुपस्थित या नेत्याने सांभाळली प्रचाराची ‘कमान’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रणजितसिंहांच्या अनुपस्थितीत आ. राम सातपुतेंनी सांभाळली प्रचाराची ‘कमान’

मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रंगात आला आहे . भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यातील तब्बल 50 गावे त्यांनी आवताडे यांच्या सोबत पिंजून काढली आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत बबनराव आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. मात्र प्रचाराच्या अर्ध्यावरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करून घेतले. घरात राहूनही मोबाईलच्या माध्यमातून संपर्क सुरू ठेवलाय, आता रणजितदादांची प्रचाराची कमान कोण सांभाळणार अशी चर्चा होती, मात्र एक दिवस जातोय ना तोपर्यंत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. केवळ धुरा सांभाळली नाही तर रणजीतदादांची कसर ही भरून काढली. त्यांच्या भाषणांनी लक्ष वेधून घेतले आहे, मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नासह माळशिरसच्या 12 गावांचा पाणीप्रश्नी बारामतीकरांना टार्गेट केले, समाधान आवताडे निवडून आल्यास सरकारची दातखिळी बसेपर्यंत आवताडे यांच्या खांद्याला खांदा लावून सरकारशी लढू व पाणी मिळवून देऊ. शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडल्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात आग्रही ठेवला आहे, राम सातपुते यांनी आपल्या भाषणात विठ्ठल कारखान्याच्या कामगारांना, सभासदांना तुरुंगात टाकणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार का असा सवाल उपस्थित केला आहे. वंचित, शोषित, शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय न देण्याची भूमिका या सरकारची आहे . ही गुंडांची, सरदारांची पार्टी असल्याचा आरोप केलाय. तसेच त्यांनी भाषणातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रवीण महाजन यांच्या लक्ष्मी ही कुणाच्या घड्याळावर, हाताच्या पंज्यावर, काठीवर, शिट्टी अथवा बॅटरीवर येत नाही तर लक्ष्मी ही कमळाच्या फुलावर बसून येते भाषणाचे उदाहरणे दिली आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; महाविकास आघाडीची दुसरी विकेट पडली

Next Post

मंगळवेढ्यात ‘सदाभाऊ’च्या तोफांनी विरोधक ‘गार’ ; आवताडेंना ‘सदा’ राहिली ‘भाऊं’ची साथ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मंगळवेढ्यात 'सदाभाऊ'च्या तोफांनी विरोधक 'गार' ; आवताडेंना 'सदा' राहिली 'भाऊं'ची साथ

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group