सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती निधीतून रुपये 30 लाखाच्या कामाचा शुभारंभ 17 डिसेंबर रोजी फॉरेस्ट या भागात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागटिळक, अरुण लोखंडे, अॅड गौतम खरात, सूर्यमनी गायकवाड, अशोक शेमाडे, गौरव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या करगुळे कुटुंबाने या भागाचा विकास केला असे सांगत काँग्रेस पक्ष कायम सोबत राहील अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
लोकसभा निवडणुकीत रक्त आणि भक्तांनी सोलापूरचा वाटोळं केलं त्यामुळे सोलापूरची अवस्था आज वाईट झाल्याची टीका आमदार पर्यंत शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केली…
यावेळी या भागातील हनुमंत वाघमारे सिद्धार्थ वाघमारे, राहुल कांबळे, संतोष गायकवाड, सौरभ तुळसे, सागर शेंडगे, संदीप शेमाडे, अजिंक्य गायकवाड, अक्षय शिवशरण, शिवाजी हेमाडे, कविता मागाडे आशा शेंडगे मंगला शिवशरण काशिबाई कांबळे मंगला बनसोडे विजया मोरे रंजना गायकवाड अरुणा गायकवाड नीलम काटे उज्वला लोकरे निकील शेमाडे नयन वाघमारे गणेश उघडे दयानंद चौधरी, प्रकाश शिवशरण अनिल तुळसे, बाळासाहेब वाघमारे, यांच्यासह या भागातील महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वाघमारे यांनी केले.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...