मोहोळ :भिमशक्ती शैक्षणिक ,कला व क्रिडा मंडळ सावळेश्वर मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले ,
यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सावळेश्वर गावचे ग्रामसेवक जयसिंग आबा गुंड तसेच ग्रामपंचायत सदस्य अर्जुन साबळे यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली . या कार्यक्रमास मंडळाचे सर्व अधिकारी ,पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

















