सोलापूर महापालिकेच्या सभेत कुंभारी इथं सांगत साकारण्यात येणाऱ्या 30 हजार घरकुलांचे रे नगर वसाहतीला पाणी देण्याचा विषय सभागृहात चर्चेला आला आडम मास्तर हे नागरी सुविधा मागत आहेत 2017 साली झालेल्या ऍग्रीमेंटमध्ये रे नगर ला कोणत्याही नागरी सुविधा नको असे लिहून दिले होते मग आता सुविधा कशा मागत आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला?यावर शनिवारी आडम मास्तर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले,
काही वेळेस असे ऍग्रीमेंट करावे लागतात, नंतर गरज पाहून बदलावे लागतात, आम्ही दुसऱ्या कोणत्याही नागरी सुविधा मागत नाहीत,तर केवळ आमच्या हक्काचे पाणी मागतोय, त्या 30 हजार कुटुंबात दीड लाख लोक राहतात त्यांना पाणी द्यायचे नाही का असा सवाल करत माझ्या हातात महापालिका द्या, 10 वर्षात एकही झोपडी शहरात दिसणार नाही, व्हिजन पाहिजे ………काय म्हणाले पहा आडम….
















