Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांड, कॉंग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी यांच्या अटकेच्या व शेतकरी आंदोलन आणि  न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे त्याविषयी सोलापूर शहर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली  कॉंग्रेस भवन येथे संपन्न झाली.

यावेळी बोलताना शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथील आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपचा केंद्र सरकारकडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी यांनाही लाजवेल अश्या प्रकारचे असून लखिमपुर खिरी येथे शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारे आहे. या महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत असे आवाहन सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांनी केली आहे.

यावेळी नगरसेवक शिवा बाटलीवाला, हाजी तौफीक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, माजी सभापती देवेंद्र भंडारे, शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, प्रदेश सरचिटणीस किसन मेकाले गुरुजी, माजी महापौर आरिफ शेख, नरसिंह आसादे,भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते, उद्योग सेलचे पशुपती माशाळ, अंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कदम, N. K. क्षीरसागर, हसीब नदाफ, राजन कामत, बसवराज म्हेत्रे, युवराज जाधव, सिद्राम अट्टेलुर, अशोक कलशेट्टी, हारून शेख, दत्तोबा बंदपट्टे, रमेश कैरमकोंडा, जाबिर अल्लोळी, अनिल मस्के, रामसिंग आंबेवाले, सुमन जाधव, संध्याताई काळे,  नुराहमद नालवाल, रमेश फुले, राहूल बोलकोटे, सुरेश तोडकरी, सायमन गट्टू, दिनेश म्हेत्रे, गणेश साळुंखे, परशुराम सतारेवाले, सूर्यकांत शेरखाने, सुनील व्हटकर, उपेंद्र ठाकर, सिद्धाराम आनंदकर,  भोजराज पवार, संजय गायकवाड, अप्पसाहेब बगले, रजाक कादरी, चक्रपाणी गज्जम, यल्लप्पा तुपदोलकर, नागनाथ कासलोलकर, श्रीधर काटकर, निलेश व्हटकर, अमृतदत्त चिन्नी, VD गायकवाड, अंबादास जाधव, अनिल वाघमारे, प्रमिला तुपलवंडे, प्रियांका डोंगरे,  इलियास शेख, रवींद्र शिंदे, गोविंद कांबळे, सलीम मनुरे, अनुपम शहा, वी पी सिंग, सॅमसन दिनकर, शक्ती कटकधोंड, जाकीर मणियार, अंबादास नाटेकर, राजेश झांपले, प्रतीक आबुटे, भोजराज पवार, बाबू विटे, महेशकुमार मस्के, शिवाजी साळुंखे, मल्लिनाथ सोलापुरे, श्रद्धा हुल्लेनवरू, लखन गायकवाड, शोहेब कडेचुर, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, शोभा बोबे, राजू क्षीरसागर, प्रशांत सोनवणे, रमाकांत साळुंखे, धैर्यशील बाबरे, दत्ता नामकर, नागनाथ बंगाळे, गणेश बुवा पंडित, किरण राठोड, ज्ञानेश्वर जाधव, आयुब शेख, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, पूजा नुल्लूरवार, मुशताक वलसंगकर, शकुर शेख, श्रीनिवास परकीपंडला, श्रीकांत दासरी, सोपान थोरात, शशिकांत जाधव, बसंती साळुंखे, मीना गायकवाड, चंदाताई काळे, आयुब जमादार, करीम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

तौफिक पैलवानांचे भाषण अससुद्दीन ओवेसींपर्यंत ; अहवाल गेला मात्र प्रवेश अधिकृत कुठे?

Next Post

सोमवारच्या बंदमध्ये चेंबर, नवी पेठ, महापालिका गाळेधारक,हॉटेल, कापड,भांडी, इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशन सहभागी होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोमवारच्या बंदमध्ये चेंबर, नवी पेठ, महापालिका गाळेधारक,हॉटेल, कापड,भांडी, इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशन सहभागी होणार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971602
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group