Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महाराष्ट्र बंद ! बंदमध्ये सहभागी आडम मास्तरसह माकपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपुर येथील शेतकरी आंदोलकांवर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बंदमध्ये सहभागी झाले. महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासनाकडून बंद हाणून पाडण्याचा आटोकाट प्रयत्न झाले. सकाळी माकपचे कार्यकर्ते कॉ.अनिल वासम सकाळी 8 वाजता व कॉ. युसुफ शेख (मेजर) यांना 9 वाजता राहत्या घरातून तर कॉ. एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, सलीम मुल्ला यांच्यासह प्रमुख लढाऊ कार्यकर्त्यांना दत्त नगर येथील कार्यालयातच नजरकैदेत ठेवले. तसेच कॉ. आडम मास्तर यांच्या घराबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला. पोलिसांच्या या दडपशाहीला चकवा देत जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पहिल्या टप्प्यात काही प्रमुख कार्यकर्ते कॉ.नलिनीताई कलबुर्गी, शेवंताताई देशमुख, दाउद शेख, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, वीरेंद्र पद्मा यांच्यासह २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

तद्नंतर दुसऱ्या टप्प्यात कॉ. नरसय्या आडम, कॉ. एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनिताई आडम,अनिल वासम,आरीफा मणियार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत पूनम गेटवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविले. यानंतर पोलिसांनी कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाणे येथे दाखल केले.  

या आंदोलनात म.हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, नरेश दुगणे, बाबू कोकणे, बापू साबळे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, जावेद सगरी, दत्ता चव्हाण, शहाबुद्दीन शेख, दीपक निकंबे, श्रीनिवास गड्डम, वासिम मुल्ला, मुन्ना कलबुर्गी, प्रवीण आडम, भारत पाथरूट, बजरंग गायकवाड, अप्पाशा चांगले, विनायक भैरी, डेविड शेट्टी, नागेश म्हेत्रे, आरिफ मणियार, सिद्धाराम उमराणी, मल्लिकार्जुन बेलीयार, योगेश अकिम, नानी माकम, मल्लेशम कारमपुरी, नितीन कोळेकर, अंबादास गडगी, अंबादास बिंगी, श्रीनिवास तंगडगी हे सहभागी होते.

SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक लटकले, मात्र बसवेश्वरांसाठी जुळे सोलापूरकर एकवटले ; झाला हा निर्णय

Next Post

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच आपला खरा शत्रू, त्यांचे पण कार्यकर्ते फोडा…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच आपला खरा शत्रू, त्यांचे पण कार्यकर्ते फोडा.....

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971602
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group