सोलापूर :- जगातील पहिली लोकशाही संसद मंगळवेढयात स्थापन केलेले वीरशैव लिंगायत धर्म प्रसारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे.त्यासाठी सर्व वीरशैवासह लिंगायत समाजाची चळवळ व्यापक करून येत्या दोन वर्षांत स्मारक उभारण्यासाठी ” महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती ” स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या सोलापूर जिल्हास्तरीय पदाधिकारी मंडळाची घोषणा या समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी केली आहे.
या स्मारक कृती समितीमध्ये मंगळवेढयासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे.लवकरच नव्या पदाधिकारी मंडळाची बैठक घेऊन नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येतील आणि सर्व समाजबांधवांची व्यापक बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.अशीही माहिती अध्यक्ष डॉ.बगले यांनी दिली.
स्मारक कृती समितीचे नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.
● अध्यक्ष – डाॅ.बसवराज बगले ● कार्याध्यक्ष – राहूल सुभाष शहा,विजयकुमार हत्तुरे,● मुख्य समन्वयक – गौरीशंकर बुरकुल,अविनाश शिंदे, सिध्देश्वर चौगुले, नूरंदप्पा कवचाळे,अशोक माळी,● मुख्य कार्यवाह - शिवानंद स्वामी, संजय चौगुले,सिध्देश्वर कोरे,निलराज डोंबे,पप्पू स्वामी.
● उपाध्यक्ष – सोमनाथ माळी,ॲड.शैलेश हावनाळे,अरूण कोरे,संजय पाटील,विष्णुअप्पा शिंदे ● सरचिटणीस – आप्पासाहेब पाटील, संजय पाटील, सिद्राया बिराजदार,कुमार स्वामी,मोहन जुंधळे ● खजिनदार – बसवराज पाटील, सहखजिनदार – संतोष मोघले ● मुख्य संघटक – संगमेश्वर चौगुले, रविंद्र स्वामी, दिगंबर माळी,नितीन पाटील, विश्वनाथ कल्याणशेट्टी
● संघटक – राजेश माळी,श्रीकांत गोडसे,नागेश पाटील,गंगाधर गोडसे,बाळासाहेब लेंडवे,● महासचिव – शैलेश नष्टे,निलेश देशमाने, मल्लिनाथ याळगी,दत्तात्रय घोडके, राजकुमार स्वामी ● सचिव – अनिल पाटील, सहसचिव – आण्णप्पा सहदेव ● बसव तत्व प्रसारक – प्रा लताताई माळी,प्रा.दत्तात्रय सरगर,उमाताई कोरे,● विधी सल्लागार – ॲड.दत्तात्रय तोडकरी,ॲड.संतोष होसमनी.● मिडीया प्रमुख – मल्लिकार्जुन देशमुखे,प्रशांत माळी,मोहन वाले,विशाल पाटील,
● निमंत्रित सल्लागार – सर्वश्री.आमदार समाधान दादा आवताडे,प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर, भगीरथ दादा भालके,प्रा.शिवाजीराव काळुंगे,बबनराव आवताडे,प्रा.पी.बीड.पाटील सर,दिगंबर भगरे,लतीफ तांबोळी,ॲड.विनायक नागणे,अजित जगताप, शैलाताई गोडसे,तानाजी काकडे.
● समाज सल्लागार – प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,बाबासाहेब पाटील,शिवानंद पाटील,विजय बुरकुल,शिवशंकर भांजे,काशीनाथ पाटील,सुरेश शिवपुजे,बाबूशा चौगुले,प्रसाद राजमाने,सुरेश चावरे,ए.टी.मुटाळे,शाम गोगाव,आनंद मुस्तारे,सुरेश वाले.अशोक केदार,राजकुमार सारणे.
















