भाजप आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, सभागृह नेते शिवानंद पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सोलापूर शहरात महाविकास आघाडीकडून काम करताना अडचणी निर्माण होत आहेत, स्मार्ट सिटी सीईओ त्रम्बक ढेंगळे पाटील यांच्या कामाबाबत तक्रार करण्यात आली
यावर बुधवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता सोलापूरच्या विकासात महाविकास आघाडी भाजप सोबत आहे, मात्र ज्याठिकाणी विरोध तिथे आम्ही विरोध करणारच आज शहराची अवस्था काय झाली पहा त्याला भाजपचं जबाबदार असल्याचा आरोप केला पहा त्या काय म्हणाल्या……

















