पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरूदे अशी भाषा केली यावरून सध्या पालकमंत्री भरणे मामांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पालकमंत्र्यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवावा अन्यथा शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा थेट इशारा दिला


















