सोलापूर ! पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते, दिवसभर जिल्ह्यात फिरून ते चार वाजता शहरात आले, नियोजन भवनात त्यांनी बैठक घेतली, कोरोनाचा आढावा घेतला. आढावा नंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, यावेळी सोलापूर शहराला मिळणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसी वरून पत्रकारांनी प्रशासन व पालकमंत्र्यांना धारेवर धरले, पत्रकारांचे प्रश्न वाढतच गेले, त्याच वेळी एका पत्रकाराने सोलापूरात एक बोलता आणि इंदापूरला गेल्यावर दुसरे…. असे का? म्हणून प्रश्न केला,
तेव्हा पालकमंत्र्यांनी इंदापूर चा विषय येताच चिडले व पत्रकारांसमोर अक्षरशः हात जोडले पहा ते काय म्हणाले ते..


















