सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची निवडणुक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्याची प्रारूप प्रभाग रचना महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. ती पाहण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या आवारात भावी नगरसेवकांची गर्दी उसळली. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि माझा वार्ड कसा पडला आहे कोणत्या प्रभागात माझा एरिया आहे हे पाहण्याची लगबग सुरू होती. 1 ते 38 प्रभागांमध्ये कोण कोणता भाग कोणकोणत्या नगरा येतात पहा

















