Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | सोलापूर | थोबडे वस्तीच्या ‘प्रेम’चा सिव्हीलमध्ये ‘आत्महत्येचा प्रयत्न’ ; पोलिसांच्या मांडीला चावा घेत पाईपने मारहाण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोलापूर कारागृहातील प्रेम नावाचा कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. मात्र 24 तासातच फौजदार चावडी पोलिसांनी त्याला जेरबंद केले. तो आजारी असल्याने त्याला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले असता तिथे त्यांनी प्रचंड धिंगाणा घातला.

हाताचे सलाईन काढून स्वतःचे डोके खिडकीला व भिंतीवर आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, खिडकीची मच्छर जाळी तोडून टाकली, वार्डामध्ये जोरजोराने  आरडाओरड करत डॉक्टरांना शिवीगाळ करत उपचार करू दिले नाही. तिथे नेमणुकीला असलेल्या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता उलट पोलिसाच्या उजव्या मांडीचा चावा घेतला तसेच सलाईनच्या पाईपने पोलिसाला मारहाण केली.

हा प्रकार शनिवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते साडे अकरा च्या दरम्यान घडला. या प्रकरणात प्रेम या कैद्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम संजय हलकवडे वय 19 असे त्या कैद्यांचे पूर्ण नाव आहे. तो सलगरवस्ती पो.स्टे येथील  भादवि ३०७,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्यात अटक असून जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे तो आजारी असल्याने त्याला सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले होते तेव्हा तो पोलिसांची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत पळून गेला होता

परंतु त्याला पोलिसांनी लगेच पकडले त्यानंतर सिविल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते 5 फेब्रुवारी दरम्यान त्यांनी हा गोंधळ घालुन आत्महत्येचा प्रयत्न केला, पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्यामुळे याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल दगडू राऊत यांनी फिर्याद दिली आहे. भादंविसंक ३०९,३३२,३५३.४२७ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

:

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : मंगळवेढ्याचा तत्कालीन पोलीस नाईकाला जन्मठेपेची शिक्षा | Mangalvedha sentenced the then police constable to life imprisonment

Next Post

अल्लाह..,ओवेसी साहब की उमर बडी करे.., सोलापुरात महिलांची नमाज व प्रार्थना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अल्लाह..,ओवेसी साहब की उमर बडी करे.., सोलापुरात महिलांची नमाज व प्रार्थना

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971737
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group