सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे सोलापुरातील जिल्हा परिषद समोर केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले, शहराध्यक्ष सुनीता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे यांच्या नेतृत्वात सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले…

















