Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | शेततळ्यात बुडून तिघींच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण | तिघांना अटक | 2 दिवस कोठडी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावामध्ये शुक्रवारी दुपारी आईसह दोन मुलींचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळून आला. शेततळे असलेली शेती ही या मयत महिलेच्या नणंदेची असल्याची माहिती समोर आली होती, त्याच शेजारी मयत महिलेच्या नवऱ्याचे शेत असून द्राक्षाची बाग आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली, घातपात की आत्महत्या याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे राहणार नंदगाव,तालुका तुळजापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 304 ब, 498 अ या कलमाखाली (१) आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे वय २२ वर्ष २) उत्तम मच्छिंद्र ढेकळे वय ५४ वर्ष ३) अनिता उत्तम ढेकळे, ४) अण्णासाहेब उत्तम ढेकळे वय २५ वर्षे,५)पुजा अण्णासाहेब ढेकळे मुळेगाव-बेलाटी ता.उत्तर सोलापूर सध्या पाथरी ता उत्तर सोलापूर, ६) विलास सुरवसे (७) सोजरबाई विलास सुरवसे रा. नंदगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद, ८) साळुबाई बाळा गुंड ९ ) बाळा गुंड,१०) छकुली ( पुर्ण नाव माहीत नाही) रा. पाथरी ता. उत्तर सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम ढेकळे व दिर अण्णासाहेब ढेकळे यांना अटक करण्यात आली असून तिघांना न्यायदंडाधिकारी मिसाळ यांच्यासमोर हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या बाजूने ऍड प्रशांत नवगिरे, ऍड श्रीपाद देशक तर सरकार तर्फे ऍड बनसोडे काम पाहत आहेत.

लक्ष्मी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले की, मयत सारिका हिचा विवाह 2017 खाली अक्षय यांच्याशी झाला होता तेव्हापासून सारिका हिला सासरचे लोक त्रास देत होते, लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही म्हणून तिला घालून पाडून बोलणे, टोचून बोलणे, अपमान करणे, तिला नवीन कपडे न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, फोनवर बोलू न देणे, दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे,या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिने आपल्या दोन मुलींना घेऊन शेततळ्यात जीव दिला.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking | रणजित डिसले गुरुजी अखेर हसले, शिक्षण मंत्र्यांची परदेशवारीला परवानगी | सोशल मीडियावर वाढता ‘सपोर्ट’

Next Post

Solapur | ग्लोबल टीचर रणजित डिसले प्रकरणावर सीईओ दिलीप स्वामी यांचे स्पष्टीकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur | ग्लोबल टीचर रणजित डिसले प्रकरणावर सीईओ दिलीप स्वामी यांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971605
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group