सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी 31 डिसेंबरच्या ार्श्वभूमीवर सुधारित आदेश काढले आहेत. यापूर्वीही महापालिका आयुक्तांनी आदेश काढले होते मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काही निर्बंध आता कडक करण्यात आले आहेत त्यामुळे आयुक्तांनी सोलापूर शहरासाठी हे नवे आदेश काढले असून या आदेशांमध्ये पुढीलप्रमाणे नियम घालण्यात आले आहेत

















