पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री जाऊदे मरू दे असा गडबडीत शब्द गेला त्यानंतर पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले त्यांच्या वक्तव्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली यानंतर केवळ एक तासा मध्येच पालकमंत्री भरणे मामांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ मीडियाने काढला मुख्यमंत्री आमचे नेते आहेत त्यांच्यावर माझे प्रेम आहे अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पहा भरणे मामा काय म्हणाले



















