सोलापूर : राज्याच्या महसूल व वन विभागाने तलाठी भरतीची जाहिरात काढली असून महाराष्ट्रात तब्बल 4644 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 197 जागा आहेत. 26 जून 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे 17 जुलै पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून संपूर्ण पद भरती जाहिरात पहा…
👇👇👇👇👇👇👇

















