प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे झालेल्या नवनियुक्त पदाधिका-यांच्या बैठकीत, येणाऱ्या महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये 3 नगरसेवकांचे एक प्रभाग ऐवजी, द्विसदस्यीय (२ सदस्याचे एक प्रभाग) या प्रमाणे प्रभागाची रचना लागू करावी हा ठराव एकमताने संमत झाला । पहा काय ठरले बैठकीत

















