Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | कर्नाटकात बनावट ‘स्टँडर्ड’ सिगारेट बनवून सोलापुरात विक्री | सव्वा चार लाखाचे सिगारेट जप्त | दोघांना घेतले ताब्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कर्नाटकातील कलबुर्गी याठिकाणी स्टॅंडर्ड कंपनीचे भासवून बनावट सिगारेट बनवून ते सोलापुरात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. सोलापूर व कलबुर्गी या ठिकाणी छापा टाकून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे चार लाख 18 हजाराचे बनावट सिगारेट जप्त केले आहेत.

सोलापूर शहरामध्ये स्टेशन रोड येथील सुपर पान शॉपमध्ये प्रतिबंधीत केलेले सिगारेट विक्री केले जात असलेबाबतची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीच्या अनुषंगाने सुपर पान शॉप, स्टेशन रोड सोलापूर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी परवेज इब्राहीम बागवान याने त्याचे पान शॉपमध्ये एकुण ६३ हजार ९२२ रुपयांचे प्रतिबंधीत सिगारेट त्यावर कोणताही वैधानिक इशारा किंवा सचित्र माहितीची जाहीरात नसलेल्या अवैध सिगारेट साठा करून विक्री करीत असताना मिळुन आला. त्याला ताब्यात घेऊन सदरचा माल जप्त करण्यात आला.

या बाबत सदर बझार पोलीस ठाणे येथे भा.द.वि. संहिता कलम १८८ सह सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधि. २००३ ( COTPA ACT ) कलम ७ (२) सह २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपास करीत असताना सदर गुन्हयातील आरोपी नामे मोहमद अझर मो. दाऊद शेख याचे सना एंटरप्राजेस ऑर्चिड मॉल कामत हॉटेल कॉर्नर कलबुर्गी राज्य कर्नाटक याठिकाणी विशेष पथकासह जाऊन येथुन देखिल ४,१८,७१२ रुपयांचे प्रतिबंधीत सिगारेट त्यावर कोणताही वैधानिक इशारा किंवा सचित्र माहितीची जाहीरात नसलेल्या अवैध सिगारेट जप्त करण्यात आले. 

ही कारवाई सपोनि जीवन निरगुडे, पोह दिलीप भालशंकर पोना योगेश बर्डे, पोना बाजीद पटेल, पोकॉ संजय साळुंखे, चालक पोकॉ नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे..

SendShareTweetSend
Previous Post

Breaking | नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी | Nitesh Rane remanded in police custody for two days

Next Post

धक्कादायक | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन | Veteran actor Ramesh Deo passes away

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन | Veteran actor Ramesh Deo passes away

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971674
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group