राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद तसेच सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत शुक्रवारी सकाळी सात वाजता ते मुंबईहून विमानाने थेट औरंगाबादला जातील, औरंगाबाद वरून जालण्याला जातील नंतर सकाळी नऊ वाजता ते बीडला येतील, बीडमध्ये कोरोना परिस्थिती व पीक परिस्थितीचा आढावा घेऊन बीड वरून दुपारी एक वाजता ते उस्मानाबादला येतील, उस्मानाबाद मध्ये कोरोना परिस्थिती व खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेऊन पत्रकार परिषद नंतर ते मोटारीने उस्मानाबादहुन सोलापूरला सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर विमानतळावर येतील, 15 मिनिटे थांबुन ते लगेच शासकीय विमानाने पुण्याला जाणार आहेत. 20 जून रोजीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सोलापूर विमानतळावर ते आपले शहराचे प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेण्याची शक्यता आहे,