सोलापूर : महापालिका निवडणूक 2022 साठी महानगर पालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. ही प्रभाग रचना महापालिकेने आपल्या वेबसाईटवर अपलोड केली असून ती नागरिकांना पाहण्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे.
खालील लिंकवर क्लिक करून 1 ते 38 प्रभागाचा नकाशा त्याची रचना पाहू शकता
👇👇👇👇👇👇👇👇
महापालिका प्रभाग रचना आणि नकाशा पहा क्लीक करून


















