सोलापूर ! आषाढी वारीचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी अधिक माहिती दिली, 10 मानाच्या पालख्या 19 जुलै रोजी आल्यानंतर 20 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होईल.



















