सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील 32 जिल्ह्यामधील 105 नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 5 नगरपंचायतचा समावेश आहे.
राज्यातील माहे एप्रिल, २०२० ते माहे मे, २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८१ व माहे डिसेंबर, २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित वैराग, म्हाळुंग-श्रीपुर, नातेपुते, व पूर्वीचे माढा व माळशिरस या नगर पंचायतचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे….
















