Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बुद्ध पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; भगवान बुद्ध सामाजिक संस्थेचे आयोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 May 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध सामाजिक संस्था भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मजरेवाडी सोलापूर याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून  डॉक्टर संस्कृती वळसंगकर या उपस्थित होत्या. सोलापूर ब्लड बँकेचे डॉक्टर योगेश  पलेलू, सामजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी. मल्लू म्हेत्रे उपस्थित होते. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा मानवता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधीरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिरास फित कापून सुरुवात करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी मानवता विकास मंडळ या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मसाजी गोतसुर्वे, खजिनदार भीमराव गोतसुर्वे, संचालक महेश रणधीरे, पंचशील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया ठोंबरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महालिंग एलगोंडे, त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

भव्य रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी आणि प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 रक्तदान शिबिरासाठी सोलापूर ब्लड बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रक्तदात्यांचा व रक्तदान टीमचा श्रीशैल रणधीरे यांच्या हस्ते सोलापुरी शाल व बुके आणि रक्तदान सर्टिफिकेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक बाळासाहेब चटे यांनी तर आभार प्रदर्शन लिंगन्ना कोरे यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या सात रस्ता चौकात उन्हाळ्यात साजरी झाली दिवाळी ; काय आहे कारण

Next Post

सोलापुरात लोकराजाला 100 सेकंद उभे राहून वंदन ; 100 सेकंद स्तब्ध झाले सोलापूरकर ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात लोकराजाला 100 सेकंद उभे राहून वंदन ; 100 सेकंद स्तब्ध झाले सोलापूरकर ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971019
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group