भारतीय जनता पार्टीने ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता या आंदोलनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना थेट धमकी दिली होती यापुढे तुम्ही मरीआई चौक ओलांडून दाखवा असे थेट आव्हान दिले होते यावर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी तब्बल पंधरा दिवसांच्या गॅप नंतर थेट छत्रपती संभाजी महाराज चौकात येऊन पुरुषोत्तम बेर्डे यांना आव्हान दिले, साहेब तुम्ही मला मरी आई चौक ओलांडण्याचे आव्हान दिले मात्र मी तुम्ही राहता त्या चौकात आलोय अशा शब्दात बरडे यांना देशमुख यांनी डिवचले पहा हा व्हिडीओ

















