सोलापूर ! काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी एमआयएम ला भाजपची बी टीम म्हणून संबोधले, एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत असते असे सांगून बरीच टीका केली, यावर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी उत्तर दिले, काँग्रेसने आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, दुसऱ्यावर खापर का फोडता, उलट काँग्रेसच भाजपची ए टू झेड टीम आहे, आमचे पोलिटिकल बॅक ग्राउंड नसले तरी आम्ही लोकांना सर्वोतोपरी मदत करण्याची भावना ठेवतो, असे सांगत काँग्रेस आणि आमदार प्रणिती शिंदेंना लक्ष्य केले पहा शाब्दी काय म्हणाले ते


















