Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री ‘भरणेमामा’ आज हे निर्णय झालेच पाहिजेत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 March 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना  रुग्णांची संख्या आता दिवसाला पाचशेहून अधिक वाढू लागली आहे त्यामुळे संसर्ग निश्चितच वाढत असल्याचं चित्र आहे एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे मात्र लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र केली पाहिजे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागच्या दोन बैठका रद्द कराव्या लागल्या परंतु निवडणूक आयोगाने काही नियम घालून पालकमंत्र्यांना कोरोना आढावा बैठकीला परवानगी दिली आहे त्यामुळे शनिवारी दुपारी दत्तामामा भरणे हे जिल्हा नियोजन भवनात  बैठक घेणार आहेत त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आदेश काढून कडक असे निर्बंध लागू केले शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी शनिवारी बँका सुरू राहतील असा निर्णय घेतला शनिवार-रविवार पेट्रोल पंप सुरू राहतील हॉटेल बंद राहतील मात्र पार्सल सेवा सुरू राहील शहरातील यंत्रमाग विडी कारखाने शनिवार-रविवार सुरू राहतील अशी माहिती दिली परंतु ग्रामीण भागात याबाबत कोणते आदेश निघाले नाहीत सध्या पानटपरी,  मटन विक्रेते, बेकरी , चहा कॅन्टीन भुसार दुकानवाले , सलूनवाले यांच्यासाठी शनिवार रविवारी कोणताही निर्णय झाला नाही ,  रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व मंदिरे मशीद यांच्यावर काही कडक निर्बंध लावता येतील का अन्यथा ते बंद करता येतील का अशी ही आता चर्चा सुरू झाली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून आज महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे तो म्हणजे सध्या सोलापूर शहरांमध्ये जे कोरूनटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहेत  त्याठिकाणच्या नागरिकांना देण्यात येणार्‍या निकृष्ट जेवणाचा मुद्दा सध्या चव्हाट्यावर आहे म्हाडा तसेच सिंहगड सेंटरमध्ये शुक्रवारी नागरिक आक्रमक झाले पालिका कर्मचाऱ्यांना संतप्त नागरिकांनी मारहाण झाल्याची माहिती आहे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना अजूनही या विषयी गांभीर्य दिसत नाही आयुक्त शिवशंकर आणि अतिरिक्त आयुक्त  विजय खोराटे हे दोघेही कधी कार्यालय सोडून बाहेर पडत नाहीत त्यांच्या कामामध्ये गांभीर्य दिसून येत नाही, मागच्या वर्षी जेवणाचा ठेका हा हेरिटेज व प्रगती केटरस यांना दिला गेला होता, त्यावेळी 55 ते 60 रुपये दर होता आयुक्तांनी तो काढून दुसऱ्याला दिला आता तोच 40 ते 45 रुपये आहे मग चांगले जेवण कसे मिळणार? तेलाचे दर दुपटीने वाढले आहेत गॅस सिलेंडर दर वर्षात शंभर रुपये वाढले त्याचा विचार करता कोरोन्टाईन सेंटरमध्ये जेवणाचे दर ठरवले पाहिजेत . डीपीसी कडून महापालिकेला अजूनही कोव्हीडसाठी निधी दिला गेला नाही अशी माहिती आहे. महापालिका आयुक्त म्हणून कोविड काळात शिवशंकर यांची नियुक्ती झाली सुरुवातीला त्यांनी अतिशय उत्तम काम केले परिस्थिती सुधारली त्यांच्या कामाचे सोलापूरकरांनी कौतूक केले, परंतु नंतर आणि आताच्या कामाची पद्धत पाहता ‘नव्या नवरीचे नऊ दिवस’ अशी चर्चा होत असून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना काम न लावणे, काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक जादा काम देऊन त्रास देणे सुरू आहे. सध्या तरी त्यांचे काम ‘उंटावरून शेळ्या राखणे’ असेच झाल्याची टीका होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : शनिवार-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे निर्बन्ध केले आणखी कडक

Next Post

काँग्रेसचे नेते गणेश माने-देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसचे नेते गणेश माने-देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group