सोलापूर जिल्ह्यातील मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी ए बिराजदार यांचे वडील अजिमसोअब्दूलसो बिराजदार( वय 85) यांचं आज सकाळी 9.15 वाजता आकस्मात दुःखद निधन झाले आहे, त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर वारद फार्म येथे येथून दुपारी 3 वाजता निघणार असून
अत्यंविधी मूळ गावी कोर्सेगाव, ता अक्कलकोट येथे दुपारी 4:30 वाजता वाजता करण्यात येणार आहे, त्यांचे पश्चात्य 4 मुले,सुना,नातवंडे,असा मोठा परिवार आहे, ते भांड्याचे व्यापारी होते.

















