सोलापूर ! गुरुशीद्धप्पा भीमाशकंर म्हेत्रे वय 55, राहणार बोल्ली मंगल कार्यालय शेजारी, अशोक चौक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे,
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील तिसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी होते, श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाचे(चांदी गणपती)सदस्य होते. त्यांच्यावर बुधवारी दुपारी चार वाजता मुळेगाव इथल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शोकाकूल :-सोमनाथ केंगनाळकर, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, सोलापूर


















