कै कमलाबाई महादेव केंगनाळकर (राहणार अशोक चौक) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सोमवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटाने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 53 होते व त्यांची अंतयात्रा अशोक चौकातील राहत्या घरापासून मंगळवार 21/09 2021 रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे आसा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोमनाथ केंगनाळकर यांच्या त्या काकू होतं.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...


















