Sunday, February 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिल्लीत प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे “दि इंडिपेंडंट व्हाइस”चा शुभारंभ! आंतरराष्ट्रीय डिजिटल पत्रकारिता चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे : पत्रकारांचा सूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 August 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



नवी दिल्ली,दि.६:-नव्या जमान्याचा डिजिटल पत्रकारिता आदर्श,मूल्य, कायदा आणि गतिमानता या तत्त्वांवर उभी रहावी यासाठी महाराष्ट्रातून सुरु झालेली डिजिटल पत्रकारिता संघटन चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राने नेतृत्व करावे असा सूर येथे पत्रकारांतून उमटला. एडव्होकेट अमोल पाटील यांच्या “दि इंडिपेंडंट व्हाइस”या आंतरराष्ट्रीय विषयांना वाहिलेल्या इंग्रजी न्यूज पोर्टलचा शुभारंभ प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात झाला.यावेळी पत्रकारांनी भावना व्यक्त केल्या.

www.the independentvoice.in या  न्यूज वेब पोर्टलचे यशस्वी उद्घाटन झाले.यावेळी मुख्य संपादक अमोल पाटील यांनी पत्रकारिता आणि डिजिटल बातम्यांना युगाच्या गतिमान अत्याधुनिक तंत्राला पत्रकारिता मूल्यांची जोड देण्याचा निर्धार व्यक्त केला.“दि इंडिपेन्डस व्हाईस”  वाचकांच्या विविध आवडी आणि माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आमचे अनुभवी पत्रकार आणि तंत्रज्ञान-जाणकार सामग्री निर्मात्यांची टीम जगभरातून अचूक, संबंधित आणि अद्ययावत बातम्या देण्यासाठी वचनबद्ध आहे,असेही ते म्हणाले.

प्रेस क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे  उद्घाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार व डिजिटल मीडिया एडिटर अँड जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने आणि कुमार पंकज नवी दिल्ली तसेच दि इंडिपेंडेंटचे मुख्य संपादक अॅड अमोल आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 कुमार पंकज यांनी आपल्या भाषणात वेब न्यूज पोर्टलच्या विषयाची गुणवत्ता आणि विशिष्टतेचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले.

 राजा माने यांनी कोविड नंतरच्या पत्रकारितेच्या युगात डिजिटल बातम्यांचे महत्त्व पटवून दिले. दि इंडिपेन्डस व्हाईस या अधिकृत लॉन्चद्वारे त्यांनी त्यांच्या डिजिटल मीडिया पोर्टल असोसिएशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस व्यक्त केला.

प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अधिकारी, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार आणि त्यांच्या अतुलनीय समर्थनासाठी आणि उत्साही भागीदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विकसित होत असलेल्या बातम्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आम्ही [दि इंडिपेन्डस व्हाईस ] सतत वर्धित आणि विस्तारित करण्याचे वचन देतो.


SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा ! सोलापुरात एकाच छताखाली 40 हजार नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ ; जिल्हा प्रशासनाचे कसे आहे नियोजन

Next Post

BRS च्या संपर्कात गेलेल्या CONGRESS च्या माजी नगरसेवकाचे या पदावर पुनर्वसन ; Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

BRS च्या संपर्कात गेलेल्या CONGRESS च्या माजी नगरसेवकाचे या पदावर पुनर्वसन ; Solapur

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970689
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group