Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण तालुक्याचा गटविकास अधिकारी कंपन्यांना ‘मॅनेज’| होटगी स्टेशनच्या विकासात ठरतोय अडथळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर | होटगी स्टेशनच्या विकासात गटविकास अधिकार्‍यांच्या अडथळा होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यासह सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिला.दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या विकासासाठी कर’ आकारणी गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील कंपन्यांकडून कर आकारणी भरली नाही.  कर आकारणी भरावी व   ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावी, अशी मागणी सरपंच जगन्नाथ गायकवाड आणि अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत केले.

अनेकवेळा गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील एकही  कायमस्वरूपी ग्रामसेवक दिला नाही.  तसेच  कर भरण्यासाठी  कंपन्यांना पत्रव्यवहार करून देखील आणखीन हे कर जमा झाला नाही.  गटविकास अधिकाऱ्यांनी  ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याऐवजी  कंपन्यांना सहकार्य  करीत असल्याचा आरोप सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.  तसेच याबात राज्याचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेदेखील पत्रव्यवहार केला असून त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी शिफारस केली आहे. आणखीन देखील या संदर्भात कारवाई केली नाही. यासंदर्भात कारवाई करावी अन्यथा  दक्षिण सोलापूर  पंचायत समिती  समोर उपोषण करण्याचा इशारा सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी केला आहे.

होटगी स्टेशन ग्रामपंचायत परिसरामध्ये अनेक सिमेंट कंपन्या आहेत. परंतु वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील या कंपनीने आजतागायत  ग्रामपंचायत कर भरला नाही.  याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कर भरण्यासाठी कंपन्यांना प्रवृत्त  करावे आणि  ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य, होटगी स्टेशन  निसार कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी  ग्रामपंचायत सदस्य  निसार कांबळे, फातिमा शेख, मीनाताई कोरे, गायञी ठक्के, निलम भोसले, अश्विनी कडचे यांच्यासह कुणाल ठक्के, लक्ष्मण भोसले,विजय कडचे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : डॉक्टर औदुंबर मस्के यांना सुवर्णपदक

Next Post

सोलापूर | दिलीप धोत्रेंच्या शपथेला अर्थ काय?| राज्यात मनसेची भाजपशी ‘गट्टी’, पंढरपुरात मात्र दिलीप धोत्रे यांची भाजपशी ‘कट्टी’ |

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | दिलीप धोत्रेंच्या शपथेला अर्थ काय?| राज्यात मनसेची भाजपशी 'गट्टी', पंढरपुरात मात्र दिलीप धोत्रे यांची भाजपशी 'कट्टी' |

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971602
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group