सोलापूर महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे यांनी नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर स्तुतीसुमने उधळली तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चेतन नरोटे बोलत होते नरोटे यांनी इतके कौतुक केले की त्यांना थेट, तौफिक शेख म्हणजे नगरसेवक बनवण्याची “फॅक्टरी” असल्याची उपमा दिली, पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ👇👇👇


















