Wednesday, March 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तब्बल 1100 विद्यार्थ्यांच्या हातात शालेय साहित्य ; बंदपट्टेंच्या सुशिलचे होतंय सर्वस्तरातून कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुशील बंदपट्टे यांनी वडार गल्ली, बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, मराठा वस्ती, स्वीपर कॉलनी, बुधले गल्ली, शाहिर वस्ती, मिलिंद नगर, जय मल्हार चौक, सम्राट चौक, नीला नगर या भागातील महापालिकेच्या शाळेतील तब्बल अकराशे विद्यार्थी शालेय साहित्य वाटप केले.

स्व. चंदू भीमशा बंदपट्टे यांच्या स्मरणार्थ तरटी नाका पोलिस चौकीशेजारी रविवारी (ता. १८) गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, आनंद चंदनशिवे, जगदीश पाटील, रामदास इरकल, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विश्वनाथ सिद, बिज्जू प्रधाने, अंबादास करगुळे, महिला शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, भीमाशंकर टेकाळे, देवाभाऊ गायकवाड, अंबादास गुत्तिकोंडा, दिनानाथ शेळके, तिरुपती परकीपंडला, पृथ्वीराज नरोटे, विवेक कन्ना, महेश अलकुंटे, राजाभाऊ कलेकरी, संतोष इरकल, अशोक भांडेकर, दत्तू अलकुंटे, भिमाशंकर बंदपट्टे, विकास विटकर, महेश भांडेकर, गोविंद यमपुरे, सूरज कन्नूरे, श्रीनिवास यमपुरे, संदीप म्हेत्रे आदी उपस्थित होते. आयोजक सुशील बंदपट्टे यांनी प्रास्ताविक केले.

आमदार प्रणिती म्हणाल्या, लोकांना मदत करण्याची काँग्रेसची संस्कृती असून आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. काहीही अडचण असल्यास आम्हाला हक्काने सांगा, आम्ही निश्चितपणे मदत करू. सुशील बंदपट्टे यांचे काम खूपच कौतुकास्पद आहे. पण, भाजप हा लोकांना त्रास देणारे पक्ष असून चिमणी पाडून हजारो कुटुंबांचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नरोटे म्हणाले, विकासासाठी बंदपट्टेंना महापालिकेत पाठवा

पैसे तर खुप लोक कमवतात, पण कमविलेल्या पैशातून समाजातील गोरगरीबांन मदत करण्याची दानत सर्वांकडे नसते. पण, सुशील बंदपट्टे यांच्याकडे ती दानत आहे. त्यांनी लाखो रुपये खर्चून अकराशे विद्यार्थ्यांना शालेय सहित्य वाटले हे कौतुकास्पद आहे. काँग्रेसला एक चांगला नेता त्यांच्या रूपाने मिळाला असून त्यांना आपण सर्वांनी आगामी निवडणुकीत निवडून द्या आणि महापालिकेत पाठवा असे, असे आवाहन चेतन नरोटे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

काडादी राहिले बाजूला ; सोलापुरात काँग्रेस आणि भाजपच्या या दोन कार्यकर्त्यांमध्ये पेटला ; ‘पोस्ट वाद ‘ सोलापूरचे करतंय मनोरंजन

Next Post

राजेंद्र शिरकुल यांना मिळाली काँग्रेसमध्ये मोठी संधी ; सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राजेंद्र शिरकुल यांना मिळाली काँग्रेसमध्ये मोठी संधी ; सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971289
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group