लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांनी ज्या नागरिकांच्या दुचाकी, रिक्षा तसेच फोर व्हीलर जप्त केल्या होत्या. 1 ते 15 मे दरम्यानच्या ज्या गाड्या जप्त केल्या होत्या त्या गाड्या आता सोडण्यात येणार असून 16 ते 31 मे दरम्यान च्या गाड्या नंतर सोडण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिली.

















