Sunday, April 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गणपतराव देशमुख यांनी 11 निवडणुकीत केला या नेत्यांचा पराभव ; एक नेता तर 5 वेळा निवडणूक हरला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

“आमदार देशमुख साहेबांनी विधानसभेच्या एकूण १३ निवडणुका लढविल्या. त्यापैकी १९७२ व १९९५ या दोन निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांनी पाच वेळा शहाजीबापू पाटील यांचा, दोन वेळा पांडुरंग भांबुरे यांचा एक वेळा काकासाहेब साळुंखे, केशवराव राऊत, राजाभाऊ झपके, बाळासाहेब घाडगे यांचा पराभव केला. दीर्घकाळ त्यांना विरोधक म्हणून काँग्रेसशीच संघर्ष करावा लागला. ११ वेळा निवडून येऊन ५१ वर्षे विधानसभेत काम करण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे”.

१९६२ साली शेकापच्या वतीने निवडणुकीला उभा राहून आमदार म्हणून काम केलेल्या केशवराव राऊतांचा २०५७ मतांनी पराभव करून निवडून आले. १९६७ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीन काकासाहेब साळुंखे यांचा ६७२ मतांनी पराभव केला. १९७२ साली झालेल्या निवडीन काँग्रेसच्या काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा १,६५५ मतांनी परा केला. १९७२ च्या दुष्काळात सत्ता नसताना त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेला रोजगार, काम व धान्य मिळावे म्हणून प्रयत्न केले. काकासाहेब साळुंखे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर जानेवारी १९७४ मध्ये पोटनिवणूक झाली. त्यात त्यांनी काँग्रेसच्या राजाभाऊ झपके यांचा १२,९०७ मतांनी पराभव केला. फेब्रुवारी १९७८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळासाहेब घाडगे यांचा २१४५७ मनांनी पराभव केला. मे १९८० साली काँग्रेसचे पांडुरंग भांबरे हे यांच्याविरोधात  उभे राहिले होते. त्यांचा १२५२३ मतांनी पराभव केला. मार्च १९८५ झालेल्या निवडीपांडुरंग भांबुरे यांना त्यांनी ८,८९३ मतांनी पराभूत केले. फेब्रुवारी १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शहाजीबापू पाटील उभे राहिले होते. त्यांचा १६३१८ मतांनी पराभव केला. १९९५ च्या निवडनुकीत कांग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांनी १९२ मतांनी भाई गणपतराव देशमुख यांचा पराभव केला. ऑगस्ट १९९९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांचा ४०,३३४ मतांनी पराभव केला. ऑक्टोबर २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शहाजीबापू पाटील यांचा २०५९६ मतांनी पुन्हा पराभव केला. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २००९ साली झालेल्या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी शहाजीबापू पाटील यांचा १,८०४ मतांनी पराभव केला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या वतीने उभे असलेल्या शहाजीबापू पाटील यांचा २५,५५२ मतांनी पराभव केला.

१९७७-७८ मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे पद भूषविले, सर्वात आहे, ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे राज्यपालांच्या आदेशाने त्यांनी १९५० व २००४ राहु या काळात दोन वेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम पाहिले, महाराष्ट्र विधानमंडळाच्या यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष (१९८० ते १९८२), होते


मंत्री म्हणून जबाबदारी

त्यांना दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. १९७८ ते १९८० या काळात  शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे राज्यात मंत्रीमंडळ स्थापन झाले. त्यात भाई गणपतराव देशमुख हे कृषी व ग्रामीण  विकास व विधी व न्याय खात्यांचे मंत्री होते. १९९९ ते २००२ मधील आघाडी यांनी सरकारमध्ये ते पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री होते. आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडात त्यांनी प्रशासनावर वचक ठेवून शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न झाले सोडविण्याचा प्रयत्न केला. १२७ कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या ७ / १२ वरील विकास दुष्काळी बोजा माफ केला. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवून व्यासाठी आदर्श निर्माण केला. हजारो लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! गणपतराव देशमुखांवर होणार या ठिकाणी अंत्यसंस्कार

Next Post

पैलवान जोमात अन् एमआयएम कोमात ; एमआयएमच्या “ऍक्टिव्हिटी”थंडावल्या.

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पैलवान जोमात अन् एमआयएम कोमात ; एमआयएमच्या "ऍक्टिव्हिटी"थंडावल्या.

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974735
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group