सोलापूर : बार्शी शहर व तालुक्यात 200 कोटीच्या शेअर आर्थिक गुंतवणूक घोटाळ्याचे आरोप असलेला विशाल फटे हा सोमवारी रात्री आठच्या सुमारास स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला, दरम्यान दुपारच्या सुमारास फटे याने स्वतः 28 मिनिटांचा व्हिडीओ युट्यूबवर टाकला त्यामध्ये त्याने सविस्तर माहिती दिली, कसा व्यवसाय करत होता, कसे पैसे मिळवून दिले, त्यांच्या फिर्यादी मित्राने किती पैसे मिळवले, याची सगळी माहिती त्याने या व्हिडीओ मध्ये दिली. आपल्या कंपनीत केवळ वडील भागीदार असून इतर कुणाचाही समावेश नाही.आपण जवळच्या पोलीस ठाण्यात स्वतः हून हजर होणार असल्याचे सांगितले होते.
या युट्यूब व्हिडीओ वर शेकडो सपोर्टेड कमेंट आल्या आहेत. काय आहेत त्या कमेंट वाचा
सत्य परेशान होता है,पराजित नहीं,


















