सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उप्तन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब भिमाशंकर शेळके यांच्या मातोश्री रत्नाबाई भिमाशंकर शेळके वय वर्षे 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्याचे मूळ गाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथून आज सायंकाळी टिक 5:00 वाजता अंतयात्रा राहत्या घरातून निघणार आहे.


















