ज्येष्ठ कामगार नेते आडम मास्तर कायमच आपल्या आक्रमक भाषणाने ओळखले जातात. ते मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्टेज असेल की मग इतर कुणाचेही ते आपल्या भाषणाने मार्केट मारतात. सोलापूरात ओबीसी निर्धार मेळावा झाला त्या स्टेजवर आडम मास्तरांनी पुन्हा मार्केट मारले, देशात 32 कोटी ओबीसी समाज आहे, त्यांना नाही तर अदानी-अंबानीला आरक्षण देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पहा मास्तर काय म्हणाले…..



















