सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच एमआयएम पक्षातून कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम झाला, यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम पठाण यांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली, नांदेड मध्ये आम्ही एमआयएम पक्षाचे डिपॉझिट जप्त केले कारण ही पार्टी मुस्लिम आरएसएस पार्टी असल्याचा आरोप केला. पहा ते काय म्हणाले


















