Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणितीताई व आडम मास्तरांची एकत्रित झाली धर्मराज काडादी यांच्याशी भेट ; ताईंचे भाजपला थेट चॅलेंज तर मास्तरांनी काडादी यांना दिला हा सल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यास संपूर्ण भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचा आरोप कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केला आहे. गुरुवारी दुपारी चिमणी पाडण्यात आली. शुक्रवारी  काडादी यांच्या गंगा या निवासस्थानी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ भेट घेतली. त्यानंतर शनिवारी सकाळच्या सुमारास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार आडम मास्तर हे साखर कारखान्यावर धर्मराज काडादी यांच्या भेटीला गेले. हे दोन एकमेकांचे विरोधक योगायोग एकत्रितच भेटले. सर्वांनी मिळून काडादी यांच्याशी चर्चा केली. समोर बसलेल्या कामगारांना दिलासा दिला. 

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचा प्रस्ताव आणला, ते सुरू करण्याऐवजी भारतीय जनता पार्टीने सुडबुद्धिने ही चिमणी पाडली, त्यांना विकास करायचा नाही, त्यामुळे हजारो कामगार आणि हजारो शेतकरी यांचे नुकसान झाले. भाजपावाल्यांना अक्कल नाही ती महाबोगस पार्टी आहे. केवळ सत्तेसाठी आणि पन्नास खोक्यासाठी ते सत्तेत आले. परंतु माझे भारतीय जनता पार्टीला चॅलेंज आहे त्यांनी येणाऱ्या तीन महिन्यात विमानसेवा सुरू करून दाखवावी.

आडम मास्तर म्हणाले, वंदे भारत ट्रेन सुरू केली परंतु त्यातील अर्धे शिट रिकामे असतात कामगार कष्टकरी काय विमानातून प्रवास करणार आहेत का? सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा महापालिका करते त्यांना जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे घेणे देणे नाही परंतु चिमणी पाडून तीस हजार शेतकरी कामगारांच्या तोंडात माती घातली  आता धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरकरांची एक बैठक घेऊन सरकारचा निषेध करू यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचा निर्धार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस निवडून येणार नाही यासाठी आपण आवाहन करू.

SendShareTweetSend
Previous Post

नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात ; पंतप्रधान आवास योजना कार्यालयाचे महाराष्ट्र राज्य सरकारला पत्र

Next Post

सोलापुरात मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला? ; 11 वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, घटना सीसीटीव्हीत कैद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला? ; 11 वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, घटना सीसीटीव्हीत कैद

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971195
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group