Saturday, April 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार ताई, आम्हाला विकास काय सांगू नका आधी”शहर मध्य”ची अवस्था सुधारा ; भाजपच्या नेत्याने डागली तोफ पहा हा व्हिडीओ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 September 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सध्या शहर उत्तर वर आपली नजर केंद्रित केली आहे काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शाखा उद्घाटनाच्या सपाटा लावला आहे या कार्यक्रमादरम्यान त्यांचे टार्गेट हे भाजप आमदार विजयकुमार देशमुख असतात शहर उत्तर चा विकास आवरुन त्यांनी देशमुख यांना थेट लक्ष्य केले आहे

 याची संपूर्ण सोलापूर शहरात चर्चा आहे आजपर्यंत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेवर उत्तर दिले नाही मात्र रविवारी प्रभाग क्रमांक तीन मधील घोंगडे वस्ती येते आमदार फंडातून डांबरी रस्ता  करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही 

उत्तर विधानसभा मतदार संघाच्या काही मागा मध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन  पाण्याची पाईपलाईन टाकणे प्रमुख मार्गाचे रस्ते अंतर्गत रस्ते तयार करणे, महत्त्वाचे चौक सुशोभिकरण करणे, दिवाबत्ती बसविणे आदी कामे केली जात आहेत आज देखील शहर मध्य मध्ये  नागरी सुविधेचा अभाव आहे, तुमचे अंतर्गत रस्ते प्रथम करा मगच विकासाची भाषा करा आणि बाहेरच्या लोकांनी आम्हाला विकासाची परिभाषा सांगायची गरज नाही असं म्हणत त्यांनी प्रणिती शिंदे यांना विकासाच्या मुद्द्यावर टोला लगावला आहे, पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ👇👇👇👇👇

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचा हैदराबाद मध्ये मृत्यू ; आत्महत्या केल्याची सोशल मीडियावर चर्चा

Next Post

राष्ट्रवादीने महापालिकेचे रणशिंग फुंकले ; अण्णांच्या गळ्यात शेला मात्र पैलवानने प्रोटोकॉल पाळला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादीने महापालिकेचे रणशिंग फुंकले ; अण्णांच्या गळ्यात शेला मात्र पैलवानने प्रोटोकॉल पाळला

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974663
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group