नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद दोन हजार वृक्षलागवडीची होती त्यानंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी प्रवेशावर छेडले तसेच वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी पत्र काढले की आनंद चंदनशिवे हे वंचित बहुजन आघाडी मध्ये नाहीत नेमकं खरं काय आहे असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला त्यावर चंदनशिवे यांचा चेहरा बघण्यासारखा होता मात्र यावर त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही ते काय म्हणाले पहा


















