Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे व्वा ! सोलापूरच्या सायकल बँकेचा डंका देशभरात ; प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतली दखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मसूरी येथे देशातील 170 आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मसुरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचे प्रशिक्षणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेले सायकल बॅंक उपक्रमाचे सादरीकरण सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सायकल बॅंकेच्या उपक्रमास देशपातळीवर दखल घेणेत आली आहे. 

मसुरी येथील लाल लाल बहादूर शास्त्री अकॅडमी या संस्थेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूरात सुरु असलेल्या उपक्रमाचे प्रेझेंटेशन दिले.हा उपक्रम अन्य राज्यात सुरु करण्याचा मानस यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी केला. ग्रामीण विकासावर यावेळी झालेल्या मंथनांचा सार घेत सोलापूर जिल्ह्यात 2030 पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा अजेंडा समोर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

मसूरी येथील प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन सोमवारी स्वामी यांनी प्रभारी सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडून पदभार हाती घेतला. सांयकाळी त्यांनी मसूरी येथील प्रशिक्षणाबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कारभारात गतीमानता व पारदर्शकता आणण्यासाठी नवे बळ व ज्ञान मिळाल्याची भावना यावेळी स्वामी यांनी व्यक्त केली.

सोलापूरची सायकल बँक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यात राबविण्यासाठी महिला अधिकार्‍यांनी यावेळी अधिक स्वारस्थ दाखविले. यासाठी त्यांनी आवश्यक ती माहिती जिल्हा परिषदेकडून घेतली आहे. सोलापूरचा हुरडा महत्वपुर्ण आहे. सोलापूरात जाणिवपुर्वक ग्रामीण पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून किमान दोनशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित धरण्यात आले आहे.

मसूरी येथील प्रशिक्षण कालावधीत सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत विविध विषयावर देेशातील व जगभरातील तज्ञ व्यक्तींकडुन मार्गदर्शन अधिकार्‍यांना करण्यात आले. 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी असेल, प्रशासकीय कारभारात त्यासाठी काय बदल अपेक्षित आहे, तंत्रज्ञानाची जोड करुन प्रशासनात गतीमानता व पारदर्शकता कशा पध्दतीने आणता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित अधिकार्‍यांना करण्यात आले असल्याचे स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.

ठळक मुद्दे – 

✅सिईओ दिलीप स्वामी यांना नाविण्यपुर्ण उपक्रमाची माहिती देणे बाबत प्रशिक्षण केंद्राने पत्र दिले होते. 

✅ सायकल बॅंकेत साठी राबविलेले उपक्रम, पंचायत राज समिती घेतलेली दखल

✅, महिला आयोगाकडून उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणेचे नियोजन 

✅ सायकल बॅकेमुळे मुलींना मिळालेला आधार

✅ २८०० सायकलींसाठी कर्मचारी व अधिकारी व स्थानिक संस्थांनी केलेली मदत या बाबीच सादरीकरण करणेत आले. 

✅ इंग्रजी मध्ये प्रेझेटेशन व सायकल बॅंकेच्या उपक्रमांचा इंग्रजी मधील माहिती पटामुळे या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. 

************

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! माजी स्थायी समिती सभापती किरण पवार यांचे निधन

Next Post

बापू सदाफुले व प्रशांत कटारे यांचा सत्कार ; भालचंद्र साखरे मित्र परिवाराचे आयोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बापू सदाफुले व प्रशांत कटारे यांचा सत्कार ; भालचंद्र साखरे मित्र परिवाराचे आयोजन

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971407
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group