Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवारी राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा शनिवार 20 नोव्हेंबर रोजी राज भवनामध्ये राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव होणार आहे.

देशातील माध्यम क्षेत्रात नावाजलेल्या नवभारत ग्रुपच्या वतीने राज्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा “नवभारत गव्हर्नन्स अवार्ड 2021” या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. त्यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे. 

हा सोहळा शनिवार 20 नोव्हेंबर रोजी राजभवनामध्ये सायंकाळी चारच्या सुमारास होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डिसेंबर 2019 मध्ये जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. केवळ तीन महिन्यातच कोरोना महामारीची सुरुवात झाली. या जागतिक महामारीच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना गंभीर असतानाही सोलापूरच्या खंबीर जिल्हाधिकाऱ्यांनी काम केले. 

त्यांना कोरोनाची दोनदा लागण झाली, परिवार सोबत नसतानाही ते निडर राहिले. कोरोनामध्ये कामकाज करताना प्रशासनाची चांगले सहकार्य मिळाले. 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, या लाटेत मात्र प्रशासनाची चांगलीच कसोटी लागली. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, बेडची उपलब्धता या सर्व बाबींवर प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची जबाबदारी मोठी होती. 

चोवीस तासांपैकी वीस-वीस तास प्रशासन काम करत होतं, सोलापुरातील नागरिकांना वाचवण्यासाठी जिवाच रान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलं, ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून रोजच्यारोज काळजी घेण्यात आली या लाटेतून अखेर सोलापूर बाहेर पडले. आज बर्‍यापैकी लसीकरण झाल्याने रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. 

याचे श्रेय निश्चितच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाच जाते. या संवेदनशील अधिकाऱ्याचा शनिवारी राजभवनात गौरव होतोय ते त्या पुरस्कारास निश्चितच पात्र आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : SRPF समादेशक विजयकुमार चव्हाण यांचा अक्कलकोट मित्र परिवाराच्या वतीने सन्मान जुन्या आठवणींना उजाळा

Next Post

Solapur : एसपी तेजस्वी सातपुते यांना राज्यपालांच्या हस्ते मिळणार नवभारत गव्हर्नन्स ‘ पुरस्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : एसपी तेजस्वी सातपुते यांना राज्यपालांच्या हस्ते मिळणार नवभारत गव्हर्नन्स ' पुरस्कार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971397
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group